ई पीक पाहणी ब्लॉग ई पीक पाहणी ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहेत, हा ब्लॉग बनवण्याचा एकच उद्देश तो म्हणजे शेतकऱ्यांना योग्य वेळेत योग्य माहिती देणे हा आहेत अधिक माहितीसाठी आमचा ब्लॉग वाचा.

About US

About US E Pik Pahani : तुमचे सहर्ष स्वागत आहे ई पीक पाहणी या ब्लॉगमध्ये मित्रांनो हा ब्लॉग बनवण्याचा एक महत्त्वाचा आणि मुख्य उद्देश तो म्हणजेच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची किंवा बांधावरील झाडांचे पडीक जमिनीची नोंद ही सातबारा ई पीक पाहणीच्या माध्यमातून सोप्या पद्धतीत कोणती अडचण निर्माण होता करता यावी यासाठी हा ब्लॉग बनवण्यात आलेला आहे. हा ब्लॉगचे उद्देश्य फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे त्यांना वेळोवेळी e pik pahani 2025 या संदर्भात माहिती ही देत असतो.

ई पीक पाहणी ब्लॉगचे ध्येय

ई पीक पाहणी ब्लॉग हा फक्त ई पीक पाहणीसाठी तयार करण्यात आलेला आहे, शेतकऱ्यांना वेळोवेळी अडचणी epikpahani.com करताना येत असतात अशा सर्व प्रश्नांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे अन् आमचा हाच उद्देश आहे की शेतकऱ्यांना निस्वार्थपणे मदत व्हावी यासाठीच ब्लॉग आहे.

Who is Blog Founder / Owner

E Pik Pahani Blog हा गणेश पाटील पुणे महाराष्ट्र येथील मी रहिवासी आहे, माझं शिक्षण बीएससी ऍग्री झाले, मी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून नोकरीसोबत शेतीबद्दल असलेलं ज्ञान या ब्लॉगच्या माध्यमातून देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे.

आमच्याशी संपर्क :

इतर कोणत्याही किंवा वेबसाईट बद्दल काही माहिती सुचवायची असेल तर तुम्ही आम्हाला पुढे दिलेल्या ई-मेल वर संपर्क साधू शकता. Email for me : aakashbhagadepatil@gmail.com