E Pik Pahani Status Check Kase Karave | ई पीक पाहणी झाली की नाही कसे चेक करावे सोपी पद्दत मराठीमध्ये !

E Pik Pahani Status Check Kase Karave मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी epikpahani.com हा ब्लॉग तुमच्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. या वेबसाईट वर तुम्हाला फक्त e pik pahani नवनवीन अपडेट पाहायला मिळते. आज या लेखांमध्ये आपण ई पीक पाहणी या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही ई पीक पाहणी केली असेल.

म्हणजे तुमच्या पिकाचे नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी ई पीक पाहणी एप्लीकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली असेल तर ती ई पीक पाहणी यशस्वी झाली आहेत का हे कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मोबाईलच्या सहाय्याने याची यादी त्याचबरोबर मोफत आणि घरबसल्या किती ई पीक पाहणी स्टेटस कसं चेक करायचं ? यासंबंधीतील संपूर्ण माहिती किंवा याची संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

E Pik Pahani Status Check Kase Karave in Marathi

ई पीक पाहणी ही शेतकऱ्यांसाठी वरदान असून शेतकऱ्यांना घरबसल्या शेताच्या बांधावरून शेतातून ई पीक पाहणी करता येते ई पीक पाहणी केल्याने शेतकऱ्यांना अनेक फायदे तर मिळतात त्याचबरोबर नुकसान भरपाई, पिक विमा, अन्य शासनाच्या ज्या काही अपडेट आहेत किंवा आपले पिकांची नोंद सातबारावर हंगामानुसार करण्यासाठी मदत मिळते. आता महाराष्ट्र मध्ये ई पीक पाहणी काय उपक्रम हा राबवला जातोय आता ई पीक पाहणी स्टेट्स चेक करण्यासाठी काय माहिती आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

हे पण वाचा :- पीक पाहणी कशी करायची संपूर्ण माहिती मराठी

  • ई पीक पाहणीचं स्टेटस ऑनलाइन चेक करण्यासाठी महाभुमी या वेबसाईट वर जावा
  • त्यानंतर view Report Summary यावर क्लिक करा
  • https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova&pcampaignid=web_share
  • तुम्हाला तुमच्या मोबाईलचे क्रोम ओपन करून रिक्वेस्ट Desktop हा पर्याय सिलेक्ट करा
  • त्यानंतर व्ह्यू समरी रिपोर्ट या परिवर क्लिक करा
  • त्यानंतर एक नवीन पेजवर फोन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला रब्बी हंगामाची यादी बघायची
  • खरीपची यादी हे त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे
  • ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर विभाग निवडा, जिल्हा, तालुका, गाव, या पद्धतीने निवडा
  • त्यानंतर सर्च पर्याय वर क्लिक करा तुमच्या गावाची व जिल्ह्याची तालुक्यातील संपूर्ण यादी त्याठिकाणी दाखवण्यात येईल.
  • ई पीक पाहणीच्या मोबाईल ॲप्लिकेशन वर ओपन केल्यानंतर या ठिकाणी गावाची यादी हा पर्याय दिसतो.
  • गावातील कोणत्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली किंवा नाही याचा स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसून येतो
  • त्याचा ग्रीन पर्याय असेल त्याने शेतकऱ्यांनीही ई पीक पाहणी केली नाही आहे.

ज्यांचा नसेल त्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही असं समजावं हे दोन पर्याय आहेत. या दोन्ही पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आता ई पीक पाहणीचं स्टेटस कसं पाहायचं याची माहिती पाहिजे आहे, परंतु माहिती तुम्हाला समजत नसेल तर यासाठीच व्हिडिओ सुद्धा खाली दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही त्या ठिकाणी जे आहेत स्टेटस चेक करू शकता.

Leave a Comment