Rabbi E Peek Pahani 2025 मित्रांनो रब्बी हंगामाची ई पीक पाहणी सुरू झालेली आहे, तुम्ही जर रब्बी पिके घेतली असतील ज्यामध्ये हरभरा किंवा गहू असेल तर रब्बी पिकांची पाहणी कशी करावी याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो रब्बी हंगामाची पाहणी करण्याची अंतिम मुद्दत ही अजून स्पष्ट नाही. मित्रांनो ई पिक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ज्या शेतकरी बांधवांनी 2023 मध्ये ई पिक पाहणी केलेली नव्हती तर त्यांना अतिवृष्टी, नुकसान भरपाई मिळालेली नव्हती.
तसेच त्यांची सातबाऱ्यावर सुद्धा त्या पिकांची नोंद सुद्धा करण्यात आलेली नव्हती त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावर तुमच्या रब्बी पिकांची नोंद हवी असेल आणि जर तुम्हाला त्या नुकसान भरपाई मिळवायची असेल तर तुम्हाला रब्बी पिकांची ही पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे. ई पिक पाहणी करण्याकरिता तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून 2023 मध्ये आपण एप्लीकेशन वापरले होते त्याच एप्लीकेशन द्वारे आपल्याला ई पिक पाहणी करायची आहे.
Rabbi E Peek Pahani 2025 कशी करावी ?
मित्रांनो रब्बी हंगामाची ई पिक पाहणी करण्याकरिता तुम्हाला ई पिक पाहणी DCC ॲप्लीकेशन या ठिकाणी तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावे लागेल. जर तुम्ही 2023 मध्ये यशस्वीरित ई पिक पाहणी केलेली असेल तर तुमचे मोबाईल मध्ये एप्लीकेशन असेलच तर एप्लीकेशन नसेल तर ते इंस्टॉल करून घ्यावे. एप्लीकेशन ओपन झाल्यानंतर अशाप्रकारे दिसेल तर पुढे जा या बटणावर क्लिक करून या ठिकाणी महसूल विभाग सर्वप्रथम मिळून घ्यावा.
आपला महसूल विभाग निवडल्यानंतर पुन्हा एकदा पुढे या बटणावर क्लिक करावे, त्यावर क्लिक केल्यानंतर हे ॲप्लीकेशन सर्व्हर बरोबर या ठिकाणी कनेक्ट होईल सर्व्हर बरोबर एप्लीकेशन कनेक्ट झाल्यानंतर आता तुम्हाला खातेदार निवडावे लागेल जर तुम्ही खरीप हंगाम 2023 आणि केलेली असेल तर तुम्हाला खातेदाराची नोंदणी करायची गरज नाही तुम्ही या ठिकाणी क्लिक करून खातेदार ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जातील आणि त्यांना मिळू शकतात.
खातेदार निवडल्यानंतर त्यांचा चार अंकी संकेतांक तुम्हाला जो मिळालेला असेल आधी तो या ठिकाणी तुम्ही तो टाकू शकता. जर तुम्हाला माहिती नसेल तर संकेतांक विसरलात या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ते सांगितले आपल्याला सांगितलं या ठिकाणी माहिती आहे संकेतांक टाकल्यानंतर पुन्हा एकदा पुढे बटन वर क्लिक करावे.
पुढे या बटणावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे सहा पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी पीक माहिती मिळवा या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला पीक माहिती मिळवायची आहे तर या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम खाते क्रमांक तुम्हाला निवडावा लागेल. त्यानंतर गट क्रमांक निवडून घ्यावा गट क्रमांक निवडल्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहे दाखवेल त्यानंतर पोट खराब आहे की नाही ते सुद्धा दाखवेल.
त्यानंतर रब्बी हंगाम निवडल्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र जे आहे ते 1.39 साऱ्या ठिकाणी आहे तर त्यानंतर पिकाचा वर्ग या ठिकाणी निवडावा तर आता मित्रांनो लक्षात असू द्या जर तुम्ही दोन पिके घेतली असतील रब्बीची तर मिश्र पीक टाका, दोन्हीपैकी घेतली असतील तर मिश्र पीक निवडावं आणि फक्त हरभरा किंवा गहू यापैकी दोनपैकी एकही जर घेतली असेल तर निर्णय पीक म्हणजे या ठिकाणी निवडावं.
हे पण वाचा : ई पीक पाहणी झाली की नाही कसे चेक करावे सोपी पद्दत मराठीमध्ये !
आपण हरभरा पिक केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी पिकाचा जो प्रकार आहे तो काय आहे पीक आहे की फळबाग आहे ते दोन पैकी एक मिळवावं तर आपण या ठिकाणी आपल्याला सर्व पिकांची नावे दाखवेल तर आपण इथं हरभरा आहे ती घेतलेली आहे. त्यामुळे हरभरा हे पीक टाकून घ्यावं तर हरभरा किती घेतलेला आहे त्याचा एकूण क्षेत्र किती आहे ते टाकून 0.80 म्हणजे दोन एकर याठिकाणी हरभरा घेतलेला आहे.
त्यानंतर जलसिंचनाची साधने आज आपल्याकडे विहीर असल्यामुळे आपण विहीर निवडली आहे सिंचन पद्धती तुषार सिंचन आहे त्यांचा लागवडीचा दिनांक आता लागवड साधारणतः नोव्हेंबर आपण 25 नोव्हेंबर तरी 20 नोव्हेंबरला मी या ठिकाणी हरभरा पिक केलेला होता त्यामुळे 20 तारीख निवडली आहे त्यानंतर क्लिक करून तुम्हाला आता लोकेशन निवडावं लागणार आहे तर त्यासाठी तुमच्या मोबाईलचा लोकेशन या ठिकाणी ऑन करायचे आहेत.
तुम्हाला एप्लीकेशन सांगेल लोकेशन या ठिकाणी ऑन करून घ्यावा ऑन केल्यानंतर पुन्हा एकदा अक्षांश रेखांश मिळवा या वाटणावर क्लिक करावे तुमचं अक्षांश रेखांश या ठिकाणी येऊन जाईल तर यावर क्लिक करून तुम्हाला इथे फोटो काढावा लागणार आहे त्यांचा पाहू शकता आपण या ठिकाणी हरभरा या ठिकाणी पेरला आहे तर हरभरा पिकाच या ठिकाणी यशस्वीरित्या चांगला एक फोटो घेऊन फोटो घेतल्यानंतर क्लिक करावे.
सर्वात खाली हिरव्या कलर मध्ये तुम्हाला एक राईट क्लिक चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर माहितीची पुष्टी करा म्हणून एक बटन तुम्हाला या ठिकाणी दिसेल सर्व माहिती या ठिकाणी विचारली जाईल ती माहिती बरोबर आहे की नाही त्याची खात्री पाणी पूर्ण होऊन जाईल तुम्ही पाहू शकता पीक माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे तर ठीक आहे या बटणावर क्लिक करावे.
रब्बी ई पिक पाहणी App इथं मिळवा
ठीक आहे या बटणावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पिकांची माहिती पहा या बटणावर तुम्हाला या ठिकाणी माहिती दिसेल पिकांची माहिती पहा तर तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पिकांची माहिती आपण योग्यरीत्या टाकली उदाहरण 2023 मध्ये आपण वर सोयाबीन टाकलेलं होतं आणि खाली त्या ठिकाणी हरभरा रब्बी हंगामासाठी टाकलेला आहे.
अशा प्रकारे मित्रांनो यशस्वी उद्या आपली हरभरा पिकाची पीक पाणी रब्बी हंगामाची पाणी पूर्ण झालेली आहे आपली रब्बी हंगाम लक्षात असू द्या अतिशय महत्त्वाचा आहे ई पिक पाहणी करणं तुमच्या सातबारा उताऱ्यावर या ठिकाणी नोंद होत असते धन्यवाद.