E Pik Pahani Last Date 2025: मित्रांनो नमस्कार, ई पीक पाहणी शेवटची तारीख काय ? असा प्रश्न अनेकांना पडतो ई पीक पाहणी करत असताना कोणत्या हंगामासाठी शेवटची तारीख काय ? हे कसं शोधायचं किंवा कसं पाहायचं ? हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता महाराष्ट्र शासनाकडून थेट शेतकऱ्यांच्या शेत पिकांची नोंद ही थेट सातबारा उताऱ्यावरती नोंदवावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ई-पीक पाहणी उपक्रम राबवला जातोय या योजनेत शेतकरी स्वतः आपले पिकाची नोंद सातबाऱ्यावर करत आहे ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख काय ? ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख रब्बी हंगाम 2025 ई-पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे.
E Pik Pahani Last Date 2025 साठी महाराष्ट्र शासनाचे कोणते एप्लीकेशन ?
ई पीक पाहणी महाराष्ट्र शासनाचा मोठा उपक्रम असून शेतकऱ्यांना पिक विमा, नुकसान भरपाई तसेच अन्य राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ मिळत आहे ई पीक पाहणी करतानाचे पिके नोंदवले गेलेले आहेत तर त्या पिकाच्या आधारे शेतकरी बांधवांना त्यांची भरपाई मिळत असते त्यामुळे ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे, महाराष्ट्र शासनाकडून ई पीक पाहणी करण्यासाठी महसूल विभागाचे ई पीक पाहणी नावाचं ॲप्लीकेशन आहे.
आता ई पीक पाहणीचं ॲप्लीकेशन हे ई पीक पाहणी 3.0 डीसीएस (DCS) प्ले स्टोर वरती उपलब्ध आहे महाराष्ट्र शासनाचे एप्लीकेशन तुम्ही अपडेट करून घ्या, किंवा इन्स्टॉल करून घ्यायचे ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत म्हणजेच की रब्बी हंगाम 2025 ई-पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे होती, तुमचे वार्षिक पीक असेल तर कधीही या ठिकाणी तुम्ही ई पीक पाहणी करू शकता.
ई पीक पाहणी करण्याचा उपयोग काय?
शेतकरी बांधवांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ई पीक पाहणी केल्याचे फायदे काय ? ई पीक पाहणी का करावी ? ई पीक पाहणीच उपयोग काय ? याचे उत्तर ? ई पीक पाहणी केल्याने तुम्हाला ज्या काही शासनाच्या योजना किंवा पीक विमा आहे हा तुम्हाला या ई पीक पाहणी केलेल्या जे काही डाटा आहेत त्याला गृहीत धरून ई पीक पाहणी केली जाते, तसेच महाराष्ट्र शासनाच जे काही अनुदान, नुकसान भरपाई ही सुद्धा ई पीक पाहणीच्या डेटा वापरूनच या ठिकाणी ही माहिती म्हणजेच नुकसान भरपाई पिक विमा अतिवृष्टी भरपाई हे मदत शासनाकडून केली जाते.
ई पिक पाहणी अंतिम मुदत काय 2025 ?
ई पीक पाहणीसाठी शासनाकडून काही ठराविक मुदत दिली असते त्या मुदत आगोदर तुम्हाला कोणताही हंगाम असो रब्बी, खरीप त्या अनुसार या ठिकाणी तुम्हाला ई पीक पाहणी करावी लागते रब्बी हंगाम 2025 च्या ई पीक पाहणीची अंतिम मुदत काय ? हे आपण या ठिकाणी समजून घेऊया रब्बी हंगाम 2025 ई-पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 ही होती.

ई पीक पाहणी कशी करावी 2025
शेतकरी बंधूंनो ई पीक पाहणी कशी करावी ? हे अनेकांना माहिती नाही, हा एक महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे या उपक्रमांमध्ये आता थेट शेतकरी शेतातून त्यानने लावलेल्या पिकाचा पेरा म्हणून स्वतःच्या सातबार वर नोंदवू शकतो यालाच ई पीक पाहणी म्हटले गेले आहेत आता ई पीक पाहणी केल्याने नुकसान भरपाई ई पीक विमा अतिवृष्टी भरपाई ही या ठिकाणी याचा डेटा घेऊन शेतकऱ्यांना भरपाई मिळते ई पीक पाहणी कशी करायची ? ही माहिती व्हिडीओ द्वारे पहा.
मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून थेट शेतातून ई पीक पाहणी करायची आहे ई पीक पाणी कशा पद्धतीने केली जाते ? याची संपूर्ण माहिती होम पेजवर मिळेल, तसेच ई पीक पाहणी epikpahani.com कशी करावी याचा व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेला आहे व्हिडिओ पाहून तुम्ही ई पीक पाहणी करू शकता धन्यवाद.