Rabbi E Pik Pahani Kashi Karavi: मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपण ई पीक पाहणी संदर्भातील संपूर्ण प्रश्न आणि रब्बी हंगाम व खरीप हंगाम असो ई पीक पाणी संदर्भातील नवीन अपडेट
असो किंवा ई पीक पाहणी App संदर्भातील नवीन अपडेट या संदर्भात माहिती घेत असतो आज आपण रब्बी ई पीक पाहणी कधी सुरू होणार ? रब्बी ई पीक पाहणी कशी करायचे? तसेच रब्बी पिक पाहणी शेवटची तारीख काय ? हे देखील आपण आज या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रब्बी ई पीक पाहणी राज्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात आहे आणि असंच बहुतांशी शेतकऱ्यांनी पिक विमा साठी अर्ज केलाय, आणि पीक विम्याची भरपाई मिळवण्यासाठी पिक पाहणी करणे आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी शासनाने ई पीक पाहणी एप्लीकेशन सुरू केलेला आहे.
Rabbi E Pik Pahani Kashi Karavi 2025
रब्बी पासून ई पिक पाहणी डिजिटल क्रॉप मोबाईल द्वारे तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात रब्बी हंगाम 2025 मध्ये ज्वारी गहू, हरभरा, मक्का, या पिकाचा समावेश आहे.
त्या 1 डिसेंबर 2024 पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम 2024 साठीची नवीन सुरू करण्यात आली आहेत या ठिकाणी तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून ई पीक पाहणी आणि स्वतः घरबसल्या म्हणजेच शेतातून करू शकतात शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करण्यासाठी 1 डिसेंबर ते 15 जानेवारी 2025 ही शेवटची मुदत असेल.
हे पण वाचा :- रब्बी हंगाम 2025 ई पीक पाहणी कशी करावी ?
सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी करण्यासाठीची 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 मदत आहे तरी या ठिकाणी शेतकरी स्वतः स्वतःच्या मोबाईलवरून ई पीक पाहणी नावाचे यावरतून स्वतः शेतकरी ही पीक पाहणी करू शकतो अन आपल्या पिकाची नोंद थेट सातबारावरती करू शकतो, .
रब्बी हंगाम ई पीक पाहणी कशी करावी 2025
तकरी निवडलेल्या गटात पाहणी करत नाही तोपर्यंत पिकाच्या छायाचित्र काढता येत नाही व पिक पाहणी अपलोड करता येत नाही जिओ फेन्सिंग करत असल्यामुळे नकाशात असलेली खात्री भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करून घेणे या ठिकाणी आवश्यक आहे.
हे देखील लक्षात घ्या नुकसान माहिती भरपाई मिळवण्यासाठी 1 डिसेंबर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे आवश्यक असणार आहे या ठिकाणी लक्षात घ्यायच्या 1 डिसेंबर पासून सुरू 15 जानेवारी 2025 पर्यंत ही शेतकरी स्तरावर ई पीक पाहणी सुरू राहणार आहे त्यामुळे या ठिकाणी नक्की लवकरच या ठिकाणी पीक पाणी करून घ्यायचे.
या ई पिक पाहणी करण्यासाठी जी प्रक्रिया खरीप हंगामासाठी आहे तीच प्रक्रिया रब्बी हंगामासाठीची आहे रब्बी हंगामाची ई पीक पाहणी कशी करायची ते पाहून तुम्ही करू शकता या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खाली दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.